RASHIBHAVISHY

दैनंदिन राशी भविष्य

496 0

मेष :–   अडलेली कामे पूर्ण होतील,कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल,दिवस आनंदात जाईल
वृषभ:-  भावंडांचे सहकार्य मिळेल,जुनी स्वप्ने व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
मिथुन:   आजचा दिवस कुटुंब समवेत आनंदानं जाईल
कर्क:-   आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे,आज अपेक्षे पेक्षा जास्त आनंद मिळेल
सिह:-    दिवस नैराश्य आणणारा असून आवश्यक वाद टाळावेत
कन्या:-  दिवस तुमच्या साठी सुंदर आहे,प्रिय व्यक्तीची साथ व पाठिंबा मिळेल
तुला:-    दिवस कर्म प्रधान आहे मेहनत आणि समर्पण यातूनच यश मिळेल
वृश्चिक:- आज तुमच्या इच्छे नुसार घटना घडतील,तुमच्या आनंदात इतरांना सामील करून घ्या दिवस आनंदात जाईल
धनु:-      दिवस चिंताजनक जाईल संयमाने वागावे,अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागेल
मकर:-   जोडीदाराचे सहकार्य मिळेल,प्रेम व आनंदाची अनुभूती मिळेल,जोडीदारास आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा
कुंभ:-    आज शाररीक व मानसिक अस्थिरता जाणवेल,कोणावर आवलांबून न राहता स्वतः चे काम स्वतः करा
मिन:-     आजचा दिवस तुमच्यासाठी खुप चांगला आहे,तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल
।। शुभं भवतु।।

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!