मेष:-आज काही समश्यांचा सामना करावा लागेल,मन अस्वस्थ राहील,कामावर लक्ष केंद्रित करा
वृषभ:-जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल, व्यवसाय वृध्धी च्या दृष्टीने नवीन कल्पनांचा आवलंब कराल
मिथुन:-मानसिक थकवा जाणवेल,हितशत्रू कडून त्रास संभवतो,कोणावर विश्वस ठेऊ नका
कर्क:-दिवड उत्साह वर्धक ,कला,छंद जोपासाल ,मुलांना वेळ द्याल
सिह:-आज घरात रमाल,घरातील कामे पूर्ण कराल,जेष्ठांची सेवा कराल
कन्या:-भाग्याची साथ लाभेल,आरोग्याची काळजी घ्या,काही धाडसी निर्णय घ्याल
तुला:-आर्थिक व्यवहार पूर्ण कराल,कुटुंबाचे मत पण विचारात घ्या
वृश्चिक:-आनंदाचा दिवस आहें मनातील इच्छा पूर्ण होतील,स्वतः साठी वेळ काढाल
धनु:-आजचा दिवस तणाव व चिंतेचा असेल,अविचाराने कोणतेही निर्णय घेउ नाका
मकर:-प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल,आपला सहवास सर्वांना हवाहवासा वाटेल
कुंभ:-काही महत्वाची कामे मार्गी लावाल, वरीष्ठाची मर्जी संपादन कराल
मिन:-जेष्ठ व्यक्तीचे सहकार्य लाभेल,आज,इतक्या दिवसांनी भाग्याची साथ मिळेल
शुभं भवतु !