Raj Kundra

Raj Kundra : मोठी कारवाई ! राज कुंद्राची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त

1076 0

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा (Raj Kundra) 2021 साली पॉर्नोग्राफी प्रकरणात चर्चेत आला होता. त्याला अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता ईडीकडून राज कुंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ही संपूर्ण कारवाई प्रिवेंशन ऑफ मनी लाँन्ड्रिंग एक्ट PMLA2002 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ईडीनं बिटकॉइन पॉन्जी स्कॅम प्रकरणात राज कुंद्रावर ही कारवाई केली आहे. राज कुंद्राच्या जप्त केलेल्या संपत्तीमध्ये त्याचा पुण्यातील बंगला आणि काही इक्विटी शेअर्स आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Raut : संजय राऊतांची नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली; म्हणाले ‘बाई तुम्हाला खुणावेल अन्…’,

Supriya Sule : जोरदार शक्तिप्रदर्शनासह सुप्रिया सुळेंनी भरला आपला उमेदवारी अर्ज

Supriya Sule : सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा आणि पार्थ पवारांचं 55 लाखांचं कर्ज; शपथपत्रातून माहिती उघड

Loksabha : शिर्डीत वंचितचा मविआला मोठा धक्का ! ‘या’ महिला नेत्याला उमेदवारी जाहीर

Narayan Rane : रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर

Ravindra Dhangekar : मीच पुणेकरांच्या हक्काचा उमेदवार; धंगेकरांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी फोडली डरकाळी

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!