शाहरुख खानला विमानतळावर अडवल; तासभर चौकशी; भरावा लागला लाखोंचा दंड, वाचा नक्की काय घडले

457 0

मुंबई : तर झालं असा कि शाहरुख खान त्याच्या टीम सोबत गेला होता दुबईला.. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खाजगी चार्टर VTR-SG ने टीमसोबत दुबईला गेला असताना , येताना त्याला विमानतळावर रोखण्यात आला. कस्टम विभागाने केलेल्या चौकशीमध्ये शाहरुख आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये लाखोंच्या घड्याळाचे मोकळे बॉक्स आढळून आले. तसेच घड्याळे देखील सापडून आली .

या साठी शाहरुखला तब्बल 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. मध्यरात्री हि कारवाई झाली. त्यावेळी शाहरुखचा बॉडीगार्ड रवीने मागे थांबून सर्व प्रक्रिया पूर्ण करून दंड भरला. नुकताच शाहरुखने ब्रम्हास्त्रामध्ये सपोर्टिव्ह रोल केला. आता लवकरच शाहरुखचा ‘पठाण’ या चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांना आहे.

Share This News
error: Content is protected !!