Neel Nanda

Neel Nanda : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे निधन

1025 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मनोरंजन विश्वासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉस एंजेलिस येथे वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाचा स्टँड-अप कॉमेडियन नील नंदा (Neel Nanda) याचे वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधन झाले आहे. अवघ्या 32व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला.

नील नंदा हा जिमी किमेल लाईव्हसाठी, त्याचबरोबर कॉमेडी सेंट्रलच्या अ‍ॅडम डिव्हाईनच्या हाऊस पार्टीसाठी प्रसिद्ध होता. अनेक फॅन्स त्याचा खास शो पाहण्यासाठी उपस्थित असायचे. त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त होती. मात्र, आता त्याच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचा नेमका मृत्यू कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

नील हा मूळचा भारतीय होता जो लॉस एंजेलिसमध्ये राहत होता. त्यांना लहानपणापासूनच कॉमेडीची आवड होती आणि जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांनी हाच व्यवसाय केला.या घटनेमुळे नील याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याने घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune News : श्रद्धेय अटलजींप्रमाणे कार्यकर्त्यांनी सदैव नम्र असावे! : चंद्रकांत पाटील

Matang : मातंग समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभर लढा उभारणे गरजेचे – रमेश बागवे

IND W Vs AUS W : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune News : कलाकार कट्टा परिसरात ख्रिसमस जल्लोषात साजरी

Amol Kolhe : ‘तुम्ही पालकमंत्री असताना..’ अमोल कोल्हेंचे अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर

Pune Crime : पुणे हादरलं ! विवाहितेची शेततळ्यात बूडवून निर्घृणपणे हत्या

Ajit Pawar : प्रत्येकाचा काळ…; अजितदादांची शरद पवारांवर नाव न घेता टीका

Chandrakant Patil : कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाच्या अडचणी दूर करणे हे कर्तव्य! – चंद्रकांत पाटील

Nagpur News : नागपूर हळहळलं ! गॅस फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Video : पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला; CCTV आले समोर

Pune Crime News : पुण्यामध्ये पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; हत्येमागचे ‘हे’ धक्कादायक कारण आले समोर

Mumbai Police News : ड्युटी संपवून घरी जाताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!