Asha Nadkarni Pass Away

Asha Nadkarni Pass Away : ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे निधन

12948 0

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे (Asha Nadkarni Pass Away) नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या माघारी मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. आशा नाडकर्णी या गेली अनेक वर्षे मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या.

Sharad Pawar : माझ्या राजकीय गुगलीवर फडणवीसांची विकेट गेली : शरद पवार

आशा नाडकर्णी यांनी (Asha Nadkarni Pass Away) अभिनय क्षेत्रात वयाच्या 15 व्या वर्षी पासून काम सुरु केले. त्या उत्तम नर्तिका देखील होत्या. 1957 ते 1973 ह्या कालावधीत त्यांनी अनेक हिंदी व मराठी चित्रपट केले आहे. नवरंग, दिल और मोहब्बत, क्षण आला भाग्याचा, फरिश्ता, गुरु और चेला या चित्रपटांमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती.

Jalna Crime : कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या ‘त्या’ महिलेचा पतीच ठरला मारेकरी; असा उघडकीस आला बनाव

Share This News
error: Content is protected !!