PUSHPA 2 : ” मै झुकेगा नही साला” ;500 कोटींच्या बिग बजेटसह ‘या’ महिन्यात रिलीज होणार ‘पुष्पा 2’ …

381 0

PUSHPA 2 : सध्या तमिळ आणि कन्नड चित्रपट दक्षिण भारतात देखील मोठ्या प्रमाणावर पसंत केले जात आहेत. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’ सारख्या चित्रपटांनी संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहेच,याच शर्यतीमध्ये ‘पुष्पा’ या चित्रपटाने देखील कमाल केली .

Excited about Allu Arjun's Pushpa 2? Dates Announced - Sentinelassam

निर्माते म्हणतात की, दक्षिण भारतातून मिळालेला प्रतिसाद अनपेक्षित होता. आम्ही पुष्पाचे तितकेसे प्रमोशन देखील केले नव्हते. परंतु पुष्पा २ साठी 500 कोटीचे बजेट असल्यास निर्मात्यांनी सांगितला आहे . त्यामुळे पुष्पा चित्रपटाच्या चाहत्यांसाठी लवकरच आनंदाची बातमी येणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=zum3wLKTCM8

या चित्रपटांमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानासह अभिनेता विजय सेतु पती देखील महत्त्वाच्या भूमिकेत असल्याच समजते आहे.
तर या भागाला अधिक मनोरंजक बनवण्यासाठी निर्मात्यांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी 500 कोटीचे बजेट आखण्यात आलं आहे. तर तुम्हाला सांगू इच्छिते की , पुष्पा २ डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित करण्याचा होता, परंतु तो आता ऑगस्ट 2023 पर्यंत प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.

Share This News
error: Content is protected !!