Viral Tweet : ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून भारतीय सैन्याचा अपमान ? चित्रपट Boycott करण्याची ‘या’ क्रिकेटपटूची मागणी

325 0

लाल सिंह चड्ढा : आमिर खानचा लाल सिंग चड्डा हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता . हा चित्रपट बॉयकॉट करण्याचा ट्रेंड जोरदार सुरू असतानाच , पुन्हा एकदा या चित्रपटावर टांगती तलवार आहेच असे दिसून येते आहे. 

आमिर खान मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जातो . आज पर्यंत त्याचा प्रत्येक चित्रपट सुपर डुपर हिट ठरला आहे. असं असतानाच चित्रपट आज रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट पाहणाऱ्यांनी चित्रपट चांगला असल्याचं म्हटलं आहे , परंतु अद्याप देखील काही जण असे आहेत जे हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी करत आहेत .

https://twitter.com/MontyPanesar/status/1557431878562488321?ref_src=twsrc^tfw|twcamp^tweetembed|twterm^1557431878562488321|twgr^c6c6b8d42955f84866bf5199d79f492e80b7a9d5|twcon^s1_c10

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेरस याने एक ट्विट करून या चित्रपटाविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे तर लालसिंग चढा हा फॉरेस्ट गम या हॉलीवुड चित्रपटाचा रिमीक आहे फॉरेस्ट गंप अमेरिकन सैन्यासाठी योग्य आहे कारण अमेरिकेने व्हिएतनाम युद्धासाठी कमी आयक्यू असलेल्या पुरुषांची देखील भरती केली होती. लाल सिंह चढा चित्रपटाने भारतीय सैन्य , सशस्त्र बल आणि शिखांचा अपमान केला आहे असे पनेसरणी आपल्या ट्विटमध्ये म्हटले त्यामुळेच त्याचे हे ट्विट देखील सध्या व्हायरल झाले आहे

https://twitter.com/MontyPanesar/status/1557437610922057728?s=20&t=i0ix9DKWebHrbUAuOEXNiQ

Share This News
error: Content is protected !!