‘या’ फोटोतील कलाकाराला ओळखलेत का ? बॉलिवूडचा आहे सर्वात एनर्जेटिक स्टार …!

440 0

सोशल मीडियावर बऱ्याच वेळा अभिनेत्री आणि अभिनेत्यांचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत असतात. सुंदर चेहरा हि कोणत्याही अभिनेता किंवा अभिनेत्रीची खास ओळख असते. मग हा असाच चेहरा लहानपणी किती गोंडस दिसत असेल बरं… जसा की हा फोटो !

हा फोटो पाहून तुमच्या मनात नक्कीच आल असेल की किती गोंडस बाळ आहे हे… पण हा मुलगा काही साधासुधा नाही बरं का…! कारण आज हा मुलगा बॉलिवूडचा सर्वात एनर्जेटिक सुपरस्टार आहे. चला तर मग जास्त ताटकळत न ठेवता तुम्हाला सांगूनच टाकते की स्वतःला ममाज बॉय म्हणणारा हा आहे भवनानींचा रणवीर …!

See the source image

आता पुन्हा एकदा हा फोटो तुम्ही नक्कीच निरखून पाहिला असेलच… रणवीर सिंहचा जन्म 6 जुलै 1995 साली झाला आहे. मुंबईमध्ये रणवीरचा जन्म झाला.

See the source image

रणवीरच्या वडिलांचे नाव जगजीत सिंह भवनानी आणि आईचे नाव अंजु भावनानी आहे.

See the source image

रणवीरला एक मोठी बहिण आहे जिचं नाव रितिका आहे. रणवीरचे वडील बांद्रा रियल स्टेट्सचे व्यापारी आहेत त्याची आई ही गृहिणी आहे. बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पदुकोण रणवीरची रिअल लाईफ मस्तानी आहे.

See the source image

रणवीर हा एक उत्कृष्ट ऍक्टर तर आहेच त्यासह तो एक उत्कृष्ट डान्सर आहे. एक चांगला कॉपीरायटर, रॅपर देखील आहे. विशेष म्हणजे रणवीरला स्वयंपाकात देखील विशेष रस आहे …

See the source image

Share This News
error: Content is protected !!