Dani Li

Dani Li : बारीक व्हायला गेली अन् जीवानिशी गेली; ‘या’ प्रसिद्ध गायिकेचा धक्कादायक मृत्यू

764 0

मुंबई : मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं. सुंदर दिसण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अशीच एक प्रसिद्ध गायिका बारीक होण्याचा प्रयत्न करत होती मात्र बारीक होण्याच्या नादात तिला आपला जीव गमवावा लागला आहे. गायिकेच्या मृत्यूनं तिच्या नवऱ्याला मोठा धक्का बसला आहे.

दानी ली असं त्या प्रसिद्ध गायिकेचं नाव आहे. ती ब्राजीलियाईची प्रसिद्ध गायिका होती. ती 42 वर्षांची होती. दानी ली हिनं लिपोसक्शन सर्जरी केली होती. सर्जरीनंतर तिला त्रास होऊ लागला आणि त्यातच तिचा जीव गेला. तिच्या मृत्यूमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

गायिका दानी ली हिनं लिपोसक्शन सर्जरी केल्यानंतर ब्रेस्ट साइज कमी करण्याचीही सर्जरी केली होती. पण लिपोसक्शन सर्जरीनंतरच तिला त्रास होऊ लागला होता. तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दानी ली हिच्या कुटुंबियांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिच्या मृत्यूची माहिती दिली. गायिकेच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला यश; अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Nagpur News : मित्राला वाचवायला गेला अन् स्वत:चाच जीव गमावून बसला

Ajit Pawar : वडिलांचं नाव चुकीचं छापल्याने अजित पवारांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं!

Accident Video : चालकाची एक चूक अन् 7 जण ठार; थरकाप उडवणारा अपघात आला समोर

Manoj Jarange : गंगथडीचा नायक ते मराठायोद्धा; कसा आहे जरांगे पाटलांचा संघर्षमय प्रवास?

Manoj Jarange : तुम्ही चांगली संधी गमावली… ; छगन भुजबळांनी सांगितली मनोज जरांगेची नेमकी चूक

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या ‘त्या’ गोष्टीमुळे इम्प्रेस झाले मुख्यमंत्री; सर्वांसमोर केलं कौतुक

Maratha Reservation : मराठा आंदोलनाला अखेर यश ! पहाटेच्या सुमारास सरकारकडून अध्यादेश जारी

Share This News

Related Post

अनंत अंबानीचे पुन्हा एवढे वजन कसे वाढले ? स्वतः आई नीता अंबानी यांनी सांगितले ‘हे’ कारण !

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : सध्या अनंत अंबानी यांच्या साखरपुड्यातील फोटोंमुळे ते मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले आहेत. पण यावेळी ते त्यांच्या अति स्थूलपणामुळे…
Dunki Trailer

Dunki Trailer : ‘डंकी’ चा ट्रेलर रिलीज! ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली ‘ही’ रिअ‍ॅक्शन

Posted by - December 5, 2023 0
अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ (Dunki Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांनी मोठ्या…
Disha Vakani

Disha Vakani : तब्बल 5 वर्षांनंतर चाहत्यांसमोर आली दया बेन! ओळखणेदेखील झाले कठीण

Posted by - July 26, 2023 0
मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. मागच्या काही दिवसांपासून ही मालिका…
Fighter Movie

Fighter Movie : रिलीज आधीच फायटर सिनेमाला बसला ‘हा’ मोठा धक्का

Posted by - January 24, 2024 0
मुंबई : अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा फायटर हा सिनेमा (Fighter Movie) येत्या प्राजसत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या…
Adah Sharma

Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात; ट्विटरद्वारे दिली माहिती

Posted by - May 15, 2023 0
मुबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *