Bastar The Naxal Story Trailer launch

Bastar The Naxal Story Trailer launch : मन सुन्न करणारा ‘बस्तर’चा ट्रेलर रिलीज

1242 0

मुंबई : ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटानंतर आता मोठ्या पडद्यावर नक्षलवादी चळवळीचा हिंसक चेहरा दिसणार आहे. ‘द केरल स्टोरी’नंतर निर्माते विपुल शाह, दिग्दर्शक सुदिप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा यांच्या ‘बस्तर: द नक्षल स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या ट्रेलरमध्ये नक्षलवादी चळवळीच्या हिंसाचाराला लक्ष्य करण्यात आले असून शहरी नक्षलवादालाही अधोरेखित करण्यात आले आहे. बस्तरसारख्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करणाऱ्या सुरक्षा दलाच्या संघर्षाभोवती चित्रपटाची कथा आहे.

अदा शर्मा अ‍ॅक्शन भूमिकेत
सुदिप्तो सेनच्या दिग्दर्शनात निर्मिती झालेल्या बस्तर: द नक्सल स्टोरी या चित्रपटाचा दोन मिनिट 35 सेकंदांचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अदा शर्मा ही अ‍ॅक्शन भूमिकेत दिसत आहे. नक्षलवादी चळवळीशी दोन हात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत अदा शर्मा दिसणार आहे. हा चित्रपट 15 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

काय आहे ट्रेलर ?
या ट्रेलरच्या सुरुवातीला हिंसाचाराची काही दृष्ये आहेत आणि पार्श्वभूमीवर आयसिस आणि बोको हराम यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची दहशतवादी संघटना भारतात माओवादी असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर ट्रेलरमध्ये नक्षलवाद्यांकडून सीआरपीएफच्या जवानावर नक्षलवादी हल्ला करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर एका विद्यापीठात जवानांच्या हत्येचा आनंद साजरा करताना दाखवण्यात आले आहे. आदिवासींवर हल्ले, पोलीस, जवान, राजकीय नेत्यांच्या हत्या, नक्षलवाद्यांसोबत चकमक, त्यांचा एन्काउंटर अशी दृश्ये ‘बस्तर’च्या ट्रेलरमध्ये आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : महाविकास आघाडी एकजूट करण्यासाठी काँग्रेसने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

Tushar Arothe Arrested : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे यांना अटक

Pune Crime News : पुण्यात स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; धक्कादायक कारण आले समोर

Threats to kill Modi : खळबळजनक ! योगींनंतर आता मोदींना जीवे मारण्याची धमकी

Email Hack : विधानसभा अध्यक्षांचा मेल हॅक, राज्यापालांना ईमेल करुन ‘त्या’ आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

B.Sai Praneeth : वर्ल्ड चॅम्पियन बॅडमिंटनपटू बी साई प्रणीतची तडकाफडकी निवृत्ती

5 Years Old Boy Died : हृदयद्रावक ! एक चुक घडली अन् क्षणात गेला 5 वर्षीय मुलाचा जीव

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून लोकसभेसोबत विधानसभेचा उमेदवारही जाहीर

Section 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू

Satara News : पिंपोडे बुद्रुक येथील ‘त्या’ व्यक्तीच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश

Anjaneyasana : फुफ्फुसांच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे ‘हे’ आसन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!