मनोरंजन जगत : उर्फी जावेद हिने स्वतःचे नाव कमवले आहे पण ते तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्सने …सामान्य लोकांसाठी तिचा ड्रेसिंग सेन्स हा विचित्रच आहे . अर्थात बॉलीवूडमधील काही कलाकार असेही आहेत जे तिच्या ड्रेसिंग स्टाईलचे कौतुक देखील करतात .
अनेक वेळा उर्फी जावेद ही तिच्या फोटोशूटमुळे विवादात देखील सापडते. नुकतीच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .
यात तिचा एक टॉपलेस फोटो सध्या व्हायरल झाला आहे . या फोटोमध्ये तिने टॉपलेस फोटोशूट केल्याचे दिसते आहे .
तिने केवळ तिच्या केसांनी तिचे प्रायव्हेट पार्ट झाकले आहेत .
तिचे सोशल मीडियावर असे अनेक फोटो आहेत .
ज्यामध्ये तिने मोठ्या प्रमाणावर शरीर प्रदर्शन केले आहे . पण तिच्या याच हटके अदांनी ती लाईम लाईटमध्ये राहते तर बऱ्याच वेळा ट्रोल देखील होत राहते.