Akhil Mishra Passed Away

Akhil Mishra Passed Away : बॉलिवूड अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन; लायब्रेरियनची ‘ती’ भूमिका केली होती अजरामर

1963 0

बॉलिवूडमधून नुकतीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. थ्री इडियट्ससह अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचे निधन (Akhil Mishra Passed Away) झाले आहे. ते 58 वर्षांचे होते. बिल्डिंगच्या बाल्कनीमधून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अखिल मिश्रा यांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांवर छाप पाडली होती. त्यांनी 3 इडियट्स या चित्रपटातील ग्रंथपाल दुबे ही भूमिका अजरामर केली होती.

Share This News
error: Content is protected !!