धर्मवीर चित्रपटात बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारतोय ‘हा’ अभिनेता

499 0

प्रवीण तरडे दिग्दर्शित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट येत्या 13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारत आहे. मात्र या चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता होती. मात्र आता उत्सुकता असून बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत अभिनेता मकरंद पाध्ये दिसणार आहे. नुकतचं या चित्रपटातील गुरुपौर्णिमा हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!