महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या पुण्यात ध्वजारोहण

325 0

पुणे- महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिन समारंभानिमित्त रविवारी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता पोलीस संचलन मैदान, शिवाजीनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ होणार आहे.

राष्ट्रध्वजास मानवंदना व पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल आदींच्या संयुक्त संचलनाचा शासकीय समारंभ होणार असून उपमुख्यमंत्री पवार या प्रसंगी मानवंदना स्वीकारतील.

पुणे शहरातील सर्व केंद्र तसेच राज्य शासनाचे विभाग प्रमुख, प्रादेशिक प्रमुख, कार्यालयीन प्रमुख व पुणे शहरातील विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींनी समारंभास सकाळी 7.45 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे.

Share This News

Related Post

RASHIBHAVISHY

मेष राशीच्या लोकांनी आज वाहन चालवताना काळजी घ्या; वाचा तुमचे राशिभविष्य

Posted by - November 16, 2022 0
मेष रास : आजचा दिवस थोडा कठीण जाण्याची शक्यता आहे विनाकारण मन अस्वस्थ होईल घरात कोणाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे…

चित्रा वाघ यांच्या विरोधात पुण्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं आंदोलन

Posted by - April 13, 2022 0
पुणे- भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. चित्रा वाघ…
Pimpari Chinchwad Crime

Pimpari Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड हादरलं ! मित्रांनी केली मित्राचीच हत्या

Posted by - October 18, 2023 0
पिंपरी : पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मित्रांनीच आपल्या मित्राची हत्या केली आहे.…

ग्राहकांना बसणार झटका ! १२ टक्क्यांपर्यंत प्रीपेड प्लॅन्सच्या किंमती वाढण्याची शक्यता

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुमारास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *