GF

आता हेच बाकी राहिलं होतं ! तरुणांनो सिंगल असाल तर आता चिंता सोडा ! ‘या’ ठिकाणी भाड्याने मिळतील गर्लफ्रेंड

752 0

आजकाल आपल्या प्रत्येक गोष्ट योग्य किंमत मोजली कि सहज मिळत असते. मग त्या आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असू किंवा अजून काही. मात्र आता आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. आता चक्क गर्लफ्रेंड (Girlfriend) तुम्हाला भाड्याने मिळणार आहेत. आश्चर्य वाटले ना? पण हे खरं आहे. आता चक्क तुम्हाला गर्लफ्रेंड (Girlfriend) तुम्हाला भाड्याने मिळणार आहे. या गर्लफ्रेंड आपल्याला भारतात नाहीतर चीनमध्ये मिळणार आहेत. दक्षिण चीनमधील हुआन शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये 15 तरुणी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे तरुणी निवडण्यासाठी तुम्हाला संपूर्ण स्वतंत्र दिले जाते. त्या बदल्यात तुम्हाला केवळ 13 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत.

यासाठी पूर्ण करावी लागणार ‘हि’ अट
हुआन शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये 15 तरुणी भाडेतत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरुणी निवडण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, एक अट आहे. ती म्हणजे तुम्ही तरुणीला अजिबात स्पर्श करायचा नाही. या तरुणी तुमच्यासोबत 20 मिनिटे स्पेंड करेल. या कालावधीत तुम्ही संबंधित तरुणीसोबत शॉपिंग करू शकतात. तसेच तिच्यासोबत लंच किंवा डिनर करू शकता.

सिंगल तरुणांमध्ये मोठी क्रेझ
चीनमध्ये हा सर्वात मोठा शॉपिंग ट्रेंड बनला आहे. तरुणाईमध्ये देखील मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. जे तरुण सिंगल आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम चांगली आहे.

Share This News
error: Content is protected !!