कायदा मंत्री किरण रिजिजू यांचे समान नागरी कायद्यावर वक्तव्य

73 0

22 वा कायदा आयोग या मुद्यावर विचार करून सरकारला अहवाल सोपवणार असल्याच वक्तव्य कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी केलं आहे.भाजपसह इतर काही राजकीय पक्षांनी समान नागरी कायद्यावर जोर देण्यास सुरुवात केली आहे.

समान नागरी कायदा लागू करण्याच्यादृष्टीने सरकार पावलं टाकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.एक डिसेंबर रोजी लोकसभेत समान नागरीक कायदा लागू करण्याची मागणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली होती किरण रिजिजू यांनी हा मुद्दा गंभीर आणि संवेदनशील असल्याचे उत्तर पत्राद्वारे निशिकांत दुबे यांना दिले.

कायदा आयोग याबाबत विचार करून सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे मागील वर्षी 10 मार्च रोजी तत्कालीन कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत म्हटले होते.मात्र, सरकारला अहवाल सोपवण्याआधी या आयोगाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. समान नागरी कायदा हा भाजपच्या अजेंड्यावर आहे भाजपने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद 370 हटवणे, समान नागरी कायदा लागू करणे आदी मुद्दे हा अजेंडा मांडला आहे परंतु या अजेंड्याला विरोधकांनी कायम विरोध केला आहे.

Share This News

Related Post

dK Shivkumar

डी.के.शिवकुमार यांच्या ‘त्या’ एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण

Posted by - May 17, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये (Karnatak election) काँग्रेसला (Congress0 स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना 22 वर्षांनंतर बहुमत…
Territorial Army

Indian Army Recruitment : लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! ‘या’ प्रकारे करा अर्ज

Posted by - October 26, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने (Indian Army Recruitment) प्रादेशिक सैन्य अधिकारी पदासाठी भरतीचे नियोजन केले असून या साठी…

लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्यासाठी 10 हजार स्पीकर्सची ऑर्डर

Posted by - April 15, 2022 0
मुंबई- मशिदीत अजानच्या वेळी लाऊडस्पीकर वाजवण्याच्या विरोधात भाजपने आता लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण करून लाऊडस्पीकरला उत्तर देण्याची तयारी केली आहे.…

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिकेत महिलांची शाहिरीतून मानवंदना

Posted by - March 8, 2022 0
आज 8 मार्च जागतिक महिला दिन.या दिवसाचं औचित्य साधत आज महिला शाहीरांनी छत्रपती शिवरायांना शाहिरीतून मानवंदना वाहिली आहे. जागतिक महिला…
BJP

BJP : भाजपकडून चार राज्यांचे नवे निवडणूक प्रभारी जाहीर ! ‘या’ मंत्र्यांवर देण्यात आली जबाबदारी

Posted by - July 8, 2023 0
मुंबई : सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने (BJP) आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयारी सुरू केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *