IPS Praveen Sood

IPS Praveen Sood : वरिष्ठ IPS अधिकारी प्रवीण सूद यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

501 0

मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण सूद (IPS Praveen Sood)यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या म्हणजेच CBI च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांचा कार्यकाळ 25 मे 2023 रोजी समाप्त होणार असल्यामुळे त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद हे सन 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

Share This News
error: Content is protected !!