narendra modi

Narendra Modi : PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; ग्रीसचा ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर’ पुरस्कार जाहीर

1434 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. सकेलारोपोलू यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर’ या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारानं शुक्रवारी सन्मानित केलं. 40 वर्षानंतर ग्रीसला जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 40 वर्षात पहिल्यांदा ग्रीसच्या दौऱ्यावर जाणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सप्टेंबर 1983 मध्ये ग्रीसचा दौरा केला होता.

Share This News
error: Content is protected !!