Kiren Rijiju

किरेन रिजिजू यांना कायदामंत्री पदावरून हटवून; ‘या’ नेत्याकडे देण्यात आली जबाबदारी

310 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारमध्ये (Modi Government) विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांच्याकडून कायदा मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्यात आली. त्यामुळे या मंत्रालयाची जबाबदारी आता अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना या पदावरून का हटवण्यात आले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Share This News
error: Content is protected !!