Delhi-Pune Flight

Delhi-Pune Flight : खळबळजनक ! दिल्ली-पुणे विस्तारा विमान बॉम्बने उडवण्याची मिळाली धमकी

567 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विमानतळावर दिल्ली-पुणे विस्तारा विमानात बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली यामुळे देशात मोठी खळबळ उडाली आहे. विमानतळावरील आयसोलेशन बे येथे विमानाची तपासणी सुरू आहे. सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याबाबतचा कॉल आज जीएमआर कॉल सेंटरला आला आणि त्याठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या त्या ठिकाणी तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!