Weather Update

Weather Update : आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ! हवामान विभागाकडून ‘या’ 23 जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

897 0

पुणे : हवामान विभागाकडून (Weather Update) काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, रायगड आणि रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा,ग़डचिरोली, गोंदिया, नागूपर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : पुण्यात पुन्हा ड्रंक अँड ड्राइव्ह ! नवले पुलावर मद्यधुंद डंपर चालकाने महिलेला उडवलं

Share This News

Related Post

#CM EKNATH SHINDE : महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया…!

Posted by - March 22, 2023 0
मुंबई : आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी…

मुख्यमंत्र्यांचे ठरले ! येत्या ९ एप्रिलला रामल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

Posted by - April 3, 2023 0
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम ठरला असून, ९ एप्रिल रोजी एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. मागील…

5 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देणार – अजित पवार

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *