ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यानं व्हेंटिलेटरवर

383 0

गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्यावर डॉक्टरांनी दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. लता मंगेशकर यांचे वय 92 वर्ष आहे.

गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी, उत्तम स्वास्थ्यसाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.

Share This News

Related Post

Solapur News

Solapur News : खळबळजनक ! कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या PSI ला अटक

Posted by - December 2, 2023 0
सोलापूर : सोलापूर पोलीस दलातून (Solapur News) एक खळबळजनक बातमी आली आहे. यामध्ये सोलापूर शहरात एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या…

तेच मैदान तीच वेळ; उद्धव ठाकरेंच्या सभेला एकनाथ शिंदे देणार प्रत्युत्तर

Posted by - March 19, 2023 0
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जंगी सभा झाली. या बैठकीला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने खेड…

भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर अजित पवार म्हणाले आता काय स्टॅम्प पेपरवर…..

Posted by - April 18, 2023 0
मागील अनेक दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जात सरकार स्थापन करतील अशा चर्चा असतानाच आता स्वतः अजित पवार यांनी याबाबत खुलासा…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवार यांनी शिक्षकांचा लेखाजोखा मांडला; खर्चावरून शिक्षकांचे टोचले कान

Posted by - September 9, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या आक्रमक शैलीमुळे परिचित आहे. कोणतीही भीडभाड न ठेवता…

Breaking News ठरले ! एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ठरले ? हे असणार बंडखोर आमदारांच्या गटाचे नाव ?

Posted by - June 25, 2022 0
गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांच्या बंदमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची टांगती तलवार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *