उद्धव ठाकरे सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला

560 0

शिर्डी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज सहकुटुंब प्रसिद्ध साईबाबा मंदिरात भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील 2022 च्या राजकीय सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयाने काल बहुप्रतीक्षित निकाल दिला. यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शिर्डीच्या (Shirdi) साईबाबांचे दर्शन घेतले.

Share This News
error: Content is protected !!