मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादी नुसार मे महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याची सुट्टी, दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवारचा समावेश केला आहे.आगामी मे महिन्यात अनेक सण असल्यामुळे पुढच्या महिन्यांतील सुट्ट्यांची देखील संख्या जास्त आहे.
मे महिन्यात बँका एकूण अकरा दिवस बंद असल्यामुळे या दिवसांत ऑनालाईन बँकिंगची सुविधा चालू ठेवण्यात येणार आहे. इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची कामे करणे शक्य होणार आहेत. काही सुट्ट्या ठराविक राज्यांपुरता मर्यादित असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये काही बदल होऊ शकतात.
काही सुट्ट्या ठराविक राज्यांपुरताच आहेत मर्यादित-
1 मे- महाराष्ट्र दिन , कामगार दिन
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा ,तसंच कोची , कोलकत्ता, पणजी पाटणा आणि तिरुवनंतपूरम
5 मे-रविवार
सर्व ठिकाणी
8 मे- रवींद्रनाथ टागोर जयंती
कोलकता
10 मे- बसावं जयंती, अक्षय तृतीय
बंगळुरू, महाराष्ट्र
11 मे- दुसरा शनिवार
सर्व ठिकाणी
12 मे- रविवार
सर्व ठिकाणी
16 मे- राज्य दिन
गंगटोक
19 मे- रविवार
सर्व ठिकाणी
20 मे- लोकसभा निवडणूक
बेलापूर मुंबई
23 मे- बद्ध पौर्णिमा
बहुतांश ठिकाणी
25 मे- नजरुल जयंती
काही ठिकाणी
26 मे- रविवार
सर्व ठिकाणी
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Loksabha Elections : 1951 पासून ते आजपर्यंत तब्बल ‘इतके’ खासदार झाले बिनविरोध
Elections : निवडणुकीपूर्वीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यास त्या भागातील निवडणूक रद्द होते का?
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : एक दोन नव्हे तर तब्बल 38 उमेदवार बारामतीच्या रिंगणात
Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण
Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर
मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा
Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना
Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार
Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश