Ajit Pawar

NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी अजित पवारांसोबत घेतली मंत्रिपदाची शपथ

455 0

मुंबई : राज्याच्या राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादीमध्ये (NCP) आज मोठी फूट पडली आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्याबरोबर छगन भूजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराजबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Share This News
error: Content is protected !!