Mumbai News

Mumbai News : मुंबईच्या दादरमधील प्रसिद्ध साड्यांचं दुकान ‘भरतक्षेत्र’वर ED ची धाड

516 0

मुंबई : मुंबईतील (Mumbai News) दादर येथील प्रसिद्ध भरतक्षेत्र दुकानावर बुधवारी सक्तवसुली संचालनालय ED ने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून ईडीचे अधिकारी दुकानात असून कारवाई सुरू आहे. दादरमधील भरतक्षेत्र हे दुकान खूप प्रसिद्ध आहे. या दुकानावर धाड पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने भरतक्षेत्र साडी व्यापाऱ्यावर कारवाई केली आहे.

सकाळीच ईडीचे अधिकारी या दुकानात दाखल झाले होते. अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या चार ते पाच तासांपासून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दस्तावेज व कागदपत्र ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दादरमधील भरतक्षेत्र दुकान हे साड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण मुंबईतून या दुकानातून खरेदीसाठी ग्राहक येतात. आता लग्नसराईचे दिवस असताना त्या ठिकाणी धाड पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

RBI : महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना केला रद्द

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Hanjala Adnan : लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हंजला अदनानची अज्ञाताकडून हत्या

Nanded Accident News : धक्कादायक ! जरांगेंच्या सभेच्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा अपघाती मृत्यू

Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेमविवाह करणे तरुणीला पडले महागात; लग्नाच्या 6 महिन्यानंतर तरुणीची आत्महत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!