MAHALAXMI & JYOTIBA TEMPLE कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाई व मंदिर व ज्योतिबा मंदिरात भाविकांसाठी आता वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं याबाबत प्रसिद्ध पत्रक जारी करत भाविकांना सूचनांचं पालन करून सहकार्य करण्याचा आवाहन करण्यात आले.
याअगोदर भाविक जीन्स आणि वेगवेगळ्या पेहराव करून मंदिरात प्रवेश करत होते MAHALAXMI & JYOTIBA TEMPLE
मात्र यापुढे तोकडे कपडे न घालता पारंपारिक पद्धतीने कपडे परिधान करून भाविकांना मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे
RAIGAD COUPLE NEWS: रायगडमधील परळीत बॉयफ्रेंडने आधी गर्लफ्रेंडला नंतर स्वतःला संपवलं
Pune NCP President Deepak Mankar Resigns| दीपक मानकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
Aditya Thackeray Dream Project BKC Cycle track| आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळणार
JAYKUMAR RAWAL: काजू उत्पादकता आणि प्रक्रिया व्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे गरजेचे
ROHIT SHARMA : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
HOUSE OF ARREST शो बंद करा ; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र
HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण
HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण