आज देशात सोन्याच्या किमतीत (Gold Rate Today) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, 14 जानेवारील आज सोन्याची किंमत किंचित घसरली आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 5800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6327 रुपये प्रति ग्रॅम आहे. यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज चांदीची किंमत 76,500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील आज सोन्याचा भाव काय?
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,000 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63,270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.. कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोने 62870 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mumbai Accident : भरधाव बाईकस्वराने आईसह सहा महिन्यांच्या चिमुकल्याला उडवलं
Palghar Accident : युटर्नचा अंदाज चुकला अन् घात झाला; अपघाताची घटना CCTV मध्ये कैद
Dombivli Fire : डोंबिवली जवळील पलावा वसाहतीतील इमारतीला भीषण आग
Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग
Amravati News : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना जीवे मारण्याची धमकी
Loksabha Election : ना राहुल गांधी ना शरद पवार इंडिया आघाडीच्या संयोजकपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती
Pune Lonavala Local : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल पुन्हा होणार सुरु
IND vs ENG : इंग्लंडविरूद्ध टेस्ट सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘या’ 22 वर्षीय खेळाडूला लागली लॉटरी