Narendra Modi Rally

भाजपच्या ‘मोदी @9’ जनसंपर्क अभियानाची ‘या’ 11 नेत्यांवर देण्यात आली जबाबदारी

541 0

मुंबई : भाजपने (BJP) आगामी निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. मोदी सरकारला (Modi Government) देशात सत्तेत येऊन नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजप मोदी @ 9 हे अभियान राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये या अभियानासाठी 11 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे विश्वासू भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपने 15 मे ते 15 जून या महिन्याभरात हे जनसंपर्क अभियान (Public relations campaign) राबविण्यात येणार आहे.

मोदी @ 9 अभियानाची समिती
प्रवीण दरेकर – संयोजक
डॉ. संजय कुटे – सहसंयोजक
श्रीकांत भारतीय
जयकुमार रावल
खा. डॉ. अनिल बोंडे
खा. धनंजय महाडिक
निरंजन डावखरे
राणा जगजितसिंह पाटील
चित्रा वाघ
राहुल लोणीकर
श्वेता शालिनी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!