Vaibhav Kangutkar

Beed News : रिपोर्टिंगसाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन

458 0

बीड : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.

पत्रकाराचे निधन
बीड लोकसभा मतदारसंघात लाईव्ह वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकाराचे हार्ट अटॅकने निधन झालं आहे. मुंबईतून बीडमध्ये आज तक चे पत्रका वैभव कनगुटकर हे वार्तांकनासाठी गेले असताना मुंबईतून बीडमध्ये आज तक चे पत्रका वैभव कनगुटकर हे वार्तांकनासाठी गेले.

काय घडले नेमके?
पत्रकार वैभव विजय कनगुटकर हे मुंबईतून बीड लोकसभा मतदारसंघात वार्तांकनासाठी गेले होते. तिथं लाइव्ह रिपोर्टिंग झाल्यानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. 48 वर्षीय वैभव कनगुटकर यांचं बीडच्या अंबाजोगाईत वार्तांकन सुरू होतं. वैभव यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pavitra Jayaram : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; तर इतर 4 जण गंभीर जखमी

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!