RBI

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

279 0

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नव्या वर्षातील पतधोरण जाहीर (RBI MPC Meet) केलं आहे. रिझर्व्ह बँकेची मागच्या तीन दिवसांपासून बैठक सुरू होती. या बैठकीत रेपो रेटबाबत चर्चा करण्यात आली. यावेळीही रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर हे धोरण जाहीर केले.

काय म्हणाले धोरणामध्ये?
रेपो दरात कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे धोरणात्मक व्याजदर 6.50 टक्के राहील. रिझर्व्ह बँकेने जवळपास वर्षभर रेपो दर 6.5 टक्क्यांवर स्थिर ठेवला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ते 6.25 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide