SKIN CARE : हिवाळ्यात घ्या त्वचेची अशी काळजी

422 0

सध्या वातावरणात गारवा वाढत आहे. त्यामुळे ओठ फाटणे, चेहऱ्याची त्वचा तडतडणे, डोळ्याभोवतीचेच्या नाजूक त्वचेवर खाज येणे. अशा समस्या सुरु होतील. हिवाळ्यात काही गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचा हिवाळ्यात देखील तजेलदार दिसेल.

१. अंघोळीपूर्वी चेहऱ्याला तेलाने मसाज करा. त्यासाठी खोबऱ्याचे तेल, बदामाचे तेल वापरू शकता. आठवड्यातून एकदा संपूर्ण अभ्यंग केल्यास उत्तम …

See the source image

२. अंघोळीनंतर चांगल्या प्रतीचे विंटर केअर चेहऱ्याला लावच. रात्री झोपताना देखील चेहरा स्वच्छ धुवून विंटर केअर लावा.

३. हिवाळ्यात तहान कमी लागते. त्यामुळे पाणी पिणे विसरू किंवा टाळू नका. पुष्कळ पाणी [प्या.

४. त्यासह सिझनल फळ खा.

५. भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा अधिक समावेश करा.

६. ओठांवर रोज सकाळ संध्याकाळ तूप लावा. ओठ फाटणे नसतील तरीही लावा.

७. अति गरम पाण्याने अंघोळ कारू नका. कमीत कमी चेहऱ्याला तरी जास्त गरम पाणी वापरू नका.

See the source image

Share This News
error: Content is protected !!