पहा जमतय का ? UPSC परीक्षेमध्ये विचारला प्रश्न; कोणता प्राणी एकदा झोपल्यावर परत उठत नाही ?

272 0

यूपीएससीची परीक्षा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. खरंतर सगळेच टप्पे महत्त्वाचे आणि खडतर असतात. पण सर्वात अवघड असतो तो टप्पा म्हणजे मुलाखतीचा, आणि या मुलाखतीमध्ये जेव्हा तज्ञ तुमची तर्कशक्ती तपासण्यासाठी जे सामान्य ज्ञानावरचे प्रश्न विचारतात ते नक्कीच कठीण असतात. असेच काही प्रश्न आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूयात हे प्रश्न आणि त्यांची योग्य उत्तर…

1.कोणता प्राणी एकदा झोपल्यावर परत उठत नाही
उत्तर : मुंगी

2.भारतामध्ये सर्वात मोठे रुग्णालय कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : गुजरात

3.भारतामध्ये सर्वात पवित्र झाड कोणता आहे?
उत्तर : पिंपळ

4.अंतरिक्षमध्ये लांबी मापनाचा एकक काय असते?
उत्तर : लाईट इयर

5.मानवी छातीमध्ये किती बरगड्या असतात?
उत्तर : 24

Share This News
error: Content is protected !!