RAHUL KARAD MIT पुणे: आंतरधार्मिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेसाठी समर्थन केल्याबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना या वर्षी अमेरिकेतील वॉश्गिटन डीसी येथे आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

RAHUL KARAD MIT: अमेरिकेतील रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनच्या वतीने ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ ने डॉ. राहुल कराड यांचा वॉशिंग्टन डी.सी. येथे सन्मान

120 0

RAHUL KARAD MIT पुणे: आंतरधार्मिक समाज, धार्मिक स्वातंत्र्य आणि शांततेसाठी समर्थन केल्याबद्दल

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांना या वर्षी अमेरिकेतील वॉश्गिटन डीसी येथे

आयआरएफ बिल्डर्स फोरम आणि रॉजर विल्यम्स आयआरएफ पुरस्कारांमध्ये प्रतिष्ठित २०२५ चा ‘ग्लोबल बिझनेस अँड इंटरफेथ पीस गोल्ड मेडल’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

MIT EXECUTIVE PRESIDENT RAHUL KARAD:राजकारणात यायचं तर शिक्षित होऊन राजकारणात या- राहुल कराड

RAHUL KARAD MIT

अमेरिकेतील रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनच्या वतिने नुकतेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रूबियो यांच्या हस्ते डॉ.राहुल कराड यांचा सन्मान करण्यात आला.

MINISTER DATTATRAY BHARANE ON MIT BCS| भारतीय छात्र संसदेतून विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या सभागृहांचं महत्त्व कळतं- मंत्री दत्तात्रय भरणे

याप्रसंगी रिलिजस लिबर्टी अँड बिझनेस फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रायन जे ग्रिम उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना

डॉ. राहुल विश्वनाथ कराड म्हणाले “ सकारात्मक शांततेच्या तत्वांवर बांधलेला समाज लोकांना आधार देतो

आणि भविष्यातील संकटांविरूद्ध लढण्याची ताकद देतो.अशा वेळेस उज्ज्वल भविष्याच्या शोधात शांती, ज्ञानाच्या देवाणघेवाण आणि मानव कल्याणासाठी सर्वांनी मिळून कार्य करावे.

हा पुरस्कार स्विकारतांना खूप मोठी जबाबदारी पडली आहे.”

MIT| लंडन येथील महाराष्ट्र मंडळातर्फे विश्वशांती दूत डॉ. विश्वनाथ कराड यांचा सत्कार

MIT:एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे तर्फे १४वी ‘भारतीय छात्र संसद

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

MIT : एमआयटी तर्फे घेण्यात आला सुवर्णपदक विजेत्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा

Share This News
error: Content is protected !!