Skip to content
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Top News Marathi

Top News Marathi

Fast, credible Marathi news coverage

  • ठळक बातम्या
  • सुपरफास्ट
  • राजकारण
  • बातम्या पालिकेच्या
  • आपला महाराष्ट्र
  • क्राईम
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • तुमच्यासाठी खास
  • व्हिडिओ
  • अन्य
    • अर्थकारण
    • कृषी
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • खेळ
    • लाईफ स्टाईल
    • व्यक्तिविशेष
    • भटकंती
    • ज्योतिष
    • मनोरंजन
  • Contact Us
Aadhar
Technologyशैक्षणिक

Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? नो टेन्शन; घरच्या घरी ‘या’ प्रकारे काढा आधार कार्ड

November 12, 2023 pktop20

प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा पुरावा म्हणजे आधार कार्ड (Aadhaar Card). बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे या सर्व कामांसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.अशा परिस्थितीत आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकवेळा आधार कार्ड हरवले जाते. अशा परिस्थितीत तुमची अनेक महत्त्वाची कामे थांवू शकतात. त्यामुळं तुम्ही हरवलेले आधार कार्ड पुन्हा कशाप्रकारे मिळवू शकता याबाबत आज जाणून घेणार आहे.

हरवलेले आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो
आधार कार्ड हरवल्यास, सर्वप्रथम https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
येथे My Aadhaar टॅबवर क्लिक करा.
यानंतर, ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा आणि ऑर्डर नाऊ निवडा.
येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल.
पुढे, Proceed वर क्लिक करा आणि तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर सबमिट करा.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
यानंतर पीव्हीसी बेससाठी 50 रुपये द्या.
पेमेंट केल्यानंतर, त्याच्या स्वरूपाबद्दल एक संदेश येईल.
तुम्हाला एक आयडी देखील मिळेल ज्याद्वारे तुम्ही आधार मिळवण्याची स्थिती तपासू शकता.
तुम्हाला हे PVC आधार कार्ड 15 दिवसात मिळेल.

अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हरवलेले आधार कार्ड परत मिळवू शकता. यामुळे तुमचे कोणतेही काम रखडणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

  • Uttarakhand : बांधकाम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळला, 50 पेक्षा जास्त मजूर अडकले
  • IND vs NED : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम
Copyright © 2026 Top News Marathi. Powered by ColorMag and WordPress.