Yerwada Jail

Yerwada Jail : कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून फरार; कारागृहाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

716 0

पुणे : कुख्यात गुंड आशिष जाधव पुण्यातील येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) पळाला आहे.आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्हात 2008 पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधव याला येरवडा कारागरातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील बंदी यांची तुरुंग अधिकारी गिनती करते वेळेस आरोपी अशीष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. येरवाडा करागृहातून कैदी पळाल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा कारागृहातून पळाला.आशिष जाधव हा येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. येरवडा जेल मधून कैदी पळाल्याने येरवडा जेलच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.एरोडा कायद्यांसाठी नंदनवन आहे का ? अशी स्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.येरवडा जेलमध्ये असलेला ललित पळून गेला होता. यानंतर आता आशिष देखील पळून गेलेला आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी येथील एका खुनाच्या प्रकरणात शिक्षा भोगत होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navi Mumbai Video : मालकाचा नंबर दिला नाही म्हणून तरुणाने तलवार घेऊन पसरवली दहशत

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

Madhuri Dixit : बॉलिवूडच्या धक धक गर्ल माधुरी दीक्षितला ‘या’ पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide