Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल

660 0

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थीनीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्यरात्री 12 च्या सुमारास तिने आपल्या आयुष्याचा शेवट केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
शिवानी ढोले असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. तिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. शिवानी ढोले ही मूळची धाराशिवची रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.

या आत्महत्येप्रकरणी यवतमाळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर दुसरीकडे मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून शिवानी ढोलेच्या आत्महत्या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द

Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल

Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या

Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं

Pune News : किल्ला बनवा स्पर्धेतील विजेत्यांसाठी गडकोट किल्ल्यांची मोहिम चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!