Pune Porsche Accident Case

Pune Porsche Accident Case : अग्रवाल पिता-पुत्रास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

480 0

पुणे : राज्यभर गाजलेल्या पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील (Pune Porsche Accident Case) आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्रकुमार अग्रवाल या पिता- पुत्रांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यापूर्वीच विशाल अग्रवालची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. आता, सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे, दोन्ही बाप-लेकांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोपी सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांस आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात या पिता-पुत्रास न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे, आता दोघेही जामीन मिळविण्यासाठी अर्ज करू शकतील. मात्र, ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याच्या प्रकरणात पुणे पोलिस विशाल अग्रवालचा पुन्हा एकदा चौकशीसाठी ताबा घेऊ शकतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ लोकसभा मतदारसंघांवर असणार साऱ्यांचं लक्ष

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!