Viral Video

Viral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी

4856 0

लातूर : सोशल मीडियावर हाणामारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कंडक्टर आणि महिला प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर या हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला आणि बसची कंडक्टर यांच्यात हाणामारी होताना दिसत आहे. किरकोळ वादातून ही हाणामारी झाली आहे. या व्हिडीओमध्ये महिलांची हाणमारीला थांबविण्यासाठी अखेर इतर प्रवाशांना पुढाकार घ्यावा लागला.

ही हाणामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. महिलांमधील ही हाणामारी बस स्थानकावर उपस्थित एका प्रवाशाने काढला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला.

Share This News
error: Content is protected !!