BOLLYWOOD : कतरीना कैफला सोशल मीडियावर स्टॉक करणाऱ्या माथेफिरूच्या विरुद्ध विकीची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ; विकीला दिली जीवे मारण्याची धमकी

278 0

मुंबई : बॉलीवूड जगतातील विशेष करून अभिनेत्रींना त्यांच्या फॅन्स कडून अनेक वेळा विक्षिप्त अशा कमेंट्स येत असतात. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटला फॉलो करून बऱ्याच वेळा त्यांना अश्लील शिवीगाळ देखील केली गेल्याच्या घटना समोर आले आहेत. किरकोळ वाईट कमेंट्स या सिनेतारका दुर्लक्षित करतात , परंतु बॉलीवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री कतरीना कैफला मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Vicky Kaushal's wife Katrina Kaif was angry due to an argument with father-in-law Shyam Kaushal during shooting - जब शूटिंग के दौरान विकी कौशल के पिता से हुई थी बहस, नाराज हो

तिच्या इन्स्टा अकाउंटला स्टॉक करणाऱ्या आदित्य राजपूत नामक युजरच्या विरुद्ध पती विकी कौशलने सांताक्रुज पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे .
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, आदित्य राजपूत या नावाने सोशल मीडियावर असणाऱ्या या अकाउंट वरून ही व्यक्ती कतरीनाला स्टॉक करत होती.

Vicky Kaushal and Katrina Kaif Swimming Pool Photo Couple Looks Super Bold  Fans Remembers Salman Khan - Entertainment News India - स्विमिंग पूल में  सुपर बोल्ड हुए Vicky Kaushal और Katrina Kaif,

कतरीनाला येणाऱ्या धमक्यांमुळे विकीने या व्यक्तीला सडेतोड उत्तर दिले. पण या व्यक्तीने थेट विकीला देखील जिवे मारण्याची धमकी देण्याचा मेसेज इंस्टाग्रामवर केला आहे. विकीने ही गोष्ट गांभीर्याने घेऊन या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide