pune police

पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली

348 0

पुणे: पुणे शहरातील लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांची बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार  यांनी आज काढले आहेत. वरिष्ठ निरीक्षक अशोक कदम यांची आता आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.

तर खडक पोलिस ठाण्यातपोलिस निरीक्षक (गुन्हे) पदावर कार्यरत असलेल्या राजेश रामचंद्र तटकरे यांची लष्कर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!