Accident News

Accident News : पुणे- नाशिक महामार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात

529 0

पुणे : राज्यात अपघाताचे (Accident News) सत्र सुरूच आहे. ते काही थांबायचे नाव घेत नाही आहे. हा अपघात (Accident News) पुणे-नाशिक महामार्गावर झाला आहे. या अपघतामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातामुळे नाशिकच्या बाजूला जाताना चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. या अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधील दोन्ही वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.

खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

या अपघातातील (Accident News) जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या त्या ठिकाणी अपघातग्रस्त वाहने हटवण्याचे काम सुरु आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि जखमी चालकाला खेचून बाहेर काढावे लागले.

हा अपघात इतका भीषण होता की चालकाला खेचून बाहेर काढावं लागलं.

Share This News
error: Content is protected !!