ST Accident

ST Accident : एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात

946 0

नंदुरबार : राज्यातून पुन्हा एकदा भीषण अपघाताची (ST Accident) घटना समोर आली आहे. कोडाईबारी घाटामध्ये नवापूर-पुणे बसमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकाळी साडे दहा वाजता नवापूरहून सुटलेल्या बसला अवघ्या तासाभराच्या प्रवासानंतर अपघात झाला.

चालत्या मालमोटारला मागून धडक दिल्यामुळे बसचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातात बसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात दहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि विसरवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्याला सुरुवात केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : पुणे हादरलं! वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने दोन मित्रांनी मैत्रिणीवरच केले अत्याचार

Jacqueline Fernandez : जॅकलिनच्या अडचणींमध्ये मोठी वाढ ! मनी लाँड्रिंग प्रकरणात समोर आली ‘ही’ मोठी अपडेट

Anil Babar : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

Maratha Reservation : राज्यात आतापर्यंत आढळल्या 57 लाख कुणबी नोंदी

Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर..; मनोज जरांगे यांनी दिला इशारा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!