क्राईमठळक बातम्यापुणेब्रेकिंग न्यूज

धक्कादायक : 16 वर्षीय मुलासह वडीलांची इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मरून आत्महत्या; वाकड परिसरातील घटना

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मधील वाकड परिसरातील एका इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून बाप लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुलाला खाली फेकल्यानंतर वडीलांनी उडी मरून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. तसेच दोघेही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती मिलते आहे. वाकड पोलिस करतायत घटनेचा तपास करत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात … माहिती घेत आहोत वाचत राहा …