Satara News

Satara News : सिग्नल तोडणे बेतले जीवावर; भीषण अपघाताचा व्हिडीओ आला समोर

1072 0

सातारा : राज्यात काही महिन्यांपासून अपघाताचे (Satara News) प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये सरकारकडून अनेकवेळा लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते मात्र काही लोक त्याकडे दुर्लक्ष करून हलगर्जीपणा करत असतात. अशीच एक अपघाताची (Satara News)  घटना समोर आली आहे. यामध्ये हलगर्जीपणा करणे एका व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? मोठी अपडेट आली समोर

काय घडले नेमके?
कराड येथे भेदा चौकात एसटी बस आणि दुचाकीचा अपघात (Satara News) सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातात कराड येथील प्रसिध्द डॉक्टर चंद्रशेखर औंधकर यांचा मृत्यू झाला आहे. सिग्नल सुटल्यानंतरही घाईगडबड करणे त्यांच्या जीवावर बेतले आहे. हा अपघात किती भयंकर होता हे सीसीटीव्ही पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

Ayush Prasad Accident : पुणे झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा भीषण अपघात

Share This News
error: Content is protected !!