क्राईमपुणेब्रेकिंग न्यूज

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुखांची बदली; संदीप गिल्ल नवे पोलीस अधीक्षक

पुणे: राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई पदी बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी परिमंडळ दोनचे पोलीस उपयुक्त संदीप सिंग गिल यांची पदोन्नती झाली असून पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी संदीप सिंग गिल यांचे बदली झाली आहे

संदीप सिंग गिल यांच्या जागी तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे