Pune Accident

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

901 0

पुणे : पुण्यातून (Pune Accident ) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका स्कुल बसचा भीषण अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची ही बस होती. ही बस झाडाला धडकल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे.याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,  पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

पहा व्हिडिओ : 

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Pune Accident : आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसून भीषण अपघात

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Money Rain Pune : हडपसरमध्ये पैशांचा पाऊस पाडतो ,अशी बतावणी करून 18 लाख रुपयांची कॅश घेऊन 4 जण पळाले

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने वर्तवला अंदाज

Pune Indapur Murder : पुणे हादरलं ! अनैतिक संबंधांच्या संशयातून अपहरण करून तरुणाची हत्या

Mount Merapi Volcano : माऊंट मेरापी ज्वालामुखीच्या उद्रेकात 11 गिर्यारोहकांचा मृत्यू

Lalit Patil : ललित पाटील प्रकरणात मोठी अपडेट ! येरवडा कारागृहाचे डॉक्टर संजय मरसाळे यांना पुणे गुन्हे शाखेकडून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!