Pune News

Pune News : पुण्यातील शिवाजीनगर परिसरात दुधाच्या टॅंकरचा अपघात; चालक जखमी

1469 0

पुणे : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. पुणे जिल्ह्यातील (Pune News) शिवाजीनगर परिसरात आज सकाळी राहुल टॉकीज समोरील उड्डाणपूलावर दुधाच्या टँकरचा अपघात झाला आहे.

या अपघातात (Pune News) वाहनचालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुध व ऑईल सांडले आहे. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल दाखल झाले आहेत. या अपघातामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!