Pune News : धक्कादायक ! खराडीत खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे : पुण्यातील (Pune News) खराडी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये खासगी स्विमिंग पुलात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
